• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात घरफोड्यांचे सत्र सुरूच ; पार्वती नगरात चार लाखांचा ऐवज लांबविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 18, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) : शहरामध्ये घरफोड्यांच्या सत्र सुरू असुन गिरणा टाकी परिसरात असलेल्या पार्वती नगर येथे चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला होता. त्यांनी सोमवारी अभिराम अपार्टमेंट येथे घरफोडी करून चार लाख रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी बुधवारी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहल सौरभ फडके या पार्वतीनगरामध्ये पती व मुलांसह वास्तव्यास आहेत. रविवारी त्या घराला कुलूप लावून कुटुंबासह वडोदा (ता. मुक्ताईनगर) येथील सासरी गेल्या होत्या.

बंद घर असल्याची संधी साधून मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केली. सोमवारी सकाळी १० वाजता वरती राहणारे निखिल टोके यांनी फडके कुटुंबीयांना कॉल करून घरामध्ये चोरी झाल्याची माहिती दिली.

दुपारी २ वाजता स्नेहल फडके यांनी सासूसह घर गाठले. त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले, तर कपाट फोडलेले होते आणि त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. तसेच घरातील ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, ६५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, ८० हजार रुपये किमतीच्या दोन चेन, ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, १ लाख रुपये किमतीचे चांदीचे ताट, समई, निरांजन, शिक्के व इतर वस्तूंसह २५ हजार रुपये किमतीचा कॅमेरा. १५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले.

बुधवारी फडके यांनी रामानंदनगर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अमळनेर शहरात लागलेल्या भीषण आगीत दोन वाहनांसह घरांचे साहित्य जळून खाक

Next Post

जळगाव सम्राट कॉलनी परिसरात टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव सम्राट कॉलनी परिसरात टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon