• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वीजचोरांना झटका ; भडगावातील एकाला १ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – वीजचोरांना आज मंगळवारी १६ रोजी जिल्हा न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वीज चोरी करणाऱ्या भडगाव तालुक्यातील एका आरोपीला १ वर्षे सक्त मजुरी आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. जे. मोहिते यांनी मंगळवारी १६ मे रोजी सुनावली आहे.

भडगाव तालुक्यातील डोंगरगाव शिवारात राहणारे पंजाबराव धनराज देशमुख यांनी पोल्ट्रीफार्म हाऊस येथे मका दळण्याच्या गिरणीवर महावितरण कंपनीची मीटर लावण्यात आली आहे. या गिरणीवरील वायर कट करून त्यामधून सुमारे ४४ हजार ३७५ युनिट म्हणजेच २ लाख ९३ हजार ७२० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता अभय मनोहर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात २९ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने हा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले.

यामध्ये फिर्यादी सहाय्यक अभियंता अभय पाटील यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. यामध्ये न्यायाधीश यांनी पंजाबराव धनराज देशमुख याला दोषी ठरवत भारतीय विद्युत कायदा कलम २००३चे कलम १३५ अन्वये १ वर्षे सक्त मजुरीचे शिक्षा आणि १० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ३ महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच आरोपीने २ लाख ९३ हजार ७२० रुपये रक्कम महावितरण कंपनीला १ महिन्याच्या आत भरावी असा हुकूम देण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. वैशाली महाजन यांनी काम पाहिले. या कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गोसावी यांनी सहकार्य केले.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/16-may-23-n-5/
Previous Post

मुक्ताईनगर तालुक्यात घरफोडी, ५२ हजारांचा मुद्देमाल लांबविला

Next Post

तरुण चोरट्याने मंगलपोत लांबविली, वृद्धा जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सोन्याची पोत चोरली ; चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल

तरुण चोरट्याने मंगलपोत लांबविली, वृद्धा जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon