• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विवाहितेला जबर मारहाण

रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2023
in Uncategorized
0
विवाहितेला मारहाण ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एका परिसरात घरासमोर दुचाकी लावून दारूच्या नशेत काही लोक एकमेकांना शिवीगाळ करीत होते. त्यामुळे अशा लोकांना इथे थांबू नका. देत जाऊ, असे बोलल्याचा राग येऊन शेजारच्यांनी विवाहितेला लाथा-बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास हरिविठ्ठलनगरमध्ये घडली.

ममता नागेश मेढे (वय २४) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. ममता मेढे या हरिविठ्ठलनगरमध्ये वास्तव्यास असून, शनिवारी सकाळी काही लोक त्यांच्या शेजारच्यांकडे आले होते. त्यांनी मेढे यांच्या घरासमोर दुचाकी उभ्या केल्या होत्या. दरम्यान, ते दारूच्या नशेत एकमेकांना शिवीगाळ करीत होते. त्यामुळे त्यांनी शेजारच्यांना सांगितले की, अशा लोकांना थांबू देत नका जाऊ. मात्र, याचा राग येऊन शेजारच्यांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. रामानंद नगर पोलीस स्थानक गुन्हा दाखल झाला आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/7-may-23-n-11/
Previous Post

दुचाकीला लावलेली महिलेची पर्स लांबविली

Next Post

अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची कानळदा येथील शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्राला भेट
1xbet russia

जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची कानळदा येथील शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्राला भेट

June 24, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम; बेकायदेशीर मद्यपान आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई
1xbet russia

जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम; बेकायदेशीर मद्यपान आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

June 24, 2026
चाळीसगाव शहर पोलिसांची धडक मोहीम; ४४ जण ताब्यात, धारदार शस्त्रांसह ३९ लाखांची वाहने जप्त
1xbet russia

चाळीसगाव शहर पोलिसांची धडक मोहीम; ४४ जण ताब्यात, धारदार शस्त्रांसह ३९ लाखांची वाहने जप्त

June 24, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

टहाकळी येथील तरुणाची आत्महत्या; शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

June 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची कानळदा येथील शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्राला भेट

जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची कानळदा येथील शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्राला भेट

June 24, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम; बेकायदेशीर मद्यपान आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम; बेकायदेशीर मद्यपान आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

June 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!