• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलेची तीन लाख रुपयांची मंगलपोत लांबविली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

धानोरा ते चोपडा दरम्यानची घटना

यावल (प्रतिनिधी) : येथील बसस्थानकात बसद्वारे प्रवास करणार्‍या महिलेची तब्बल तीन लाख रूपयांची पोत प्रवासात लांबविण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी घडली आहे. यावल पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे.

बर्‍हाणपूरच्या राजघाट येथील रहिवासी बेबाबाई जगन्नाथ चव्हाण ( वय ६१ वर्ष ) या आज चोपडा बसस्थानका वरून सायंकाळी ५ते ५ , ३० वाजेच्या सुमारास आपल्या गावी बर्‍हाणपुर जाण्यासाठी कल्याण ते रावेर जाणार्‍या बस क्रमांक एमएच २० बिएल २२७१या एसटी बसने आपला मुलगा शैलेन्द्र जगन्नाथ चव्हाण यांच्या सोबत प्रवास करीत होत्या.

या प्रवासात कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४० ग्राम वजनाची सोन्याची पोत सुमारे तीन लाख रूपये किंमत असलेली, ती लांबविल्याची घटना घडली. सदरचा प्रकार बेबाबाई चव्हाण यांच्या लक्षात धानोरा येथे बस थांबल्यावर लक्षात आला. याप्रसंगी या बस मधील कल्याण एसटी आगाराचे चालक ममराज हिरामण राठोड व वाहक भरत जगन्नाय माळी यांनी सरळ बस सायंकाळी सात वाजेच्या सुमारास यावल पोलीस स्टेशनमध्ये आणली.

याप्रसंगी उपस्थित पोलीस कर्मचारी यांनी बस मधील सर्व प्रवासांची तपासणी केली. मात्र त्यात काही मिळुन आले नाही. अखेर यावल पोलीसांनी दागीने धानोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरले गेल्याचे सांगुन आपण चोपडा पोलीस स्टेशन मध्ये आपली तक्रार दाखल करावी असे बेबीबाई चव्हाण यांना सांगितले. यानंतर सदर एसटी बस ही आपल्या पुढील प्रवाशासाठी बर्‍हाणपुर कडे मार्गस्थ झाली.


 

 

Previous Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात बुद्धपौर्णिमा साजरी

Next Post

भुसावळात भरदिवसा जबरी घरफोडी ; लाखोंचे दागिने लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळात भरदिवसा जबरी घरफोडी ; लाखोंचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon