• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढे कृषी खात्याचे सचिव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2023
in Uncategorized
0
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढे कृषी खात्याचे सचिव

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात विविध आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची वित्त विभागात बदली झाली आहे. नागरी उड्डायन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कृषी खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महापारेषण विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डी. टी. वाघमारे यांच्याकडे गृह खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. आयएएस अधिकारी श्रीमती राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्यांक विभागात बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची महापारेषणच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. श्रावण हर्डीकर यांची मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. अभिजीत चौधरी यांची छत्रपती संभाजीनगर राज्य कर विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग विभागाचे नागपूर येथील संचालक पी. शिवशंकर यांची बदली शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/2-may-23-n-15/ ‎
Previous Post

परिचारिका, डॉक्टरांचे मनुष्यबळ कधी भरले जाणार ?

Next Post

तरूणाला मारहाण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

तरूणाला मारहाण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मुक्ताईनगरच्या शेतकऱ्याची सव्वा लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon