• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तरूणाला मारहाण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 3, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी येथे काही एक कारण नसतांना मजुर तरुणाला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी येथे खलील अनुर पटेल ( वय – ३१ ) हा तरुण राहतो. तो मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घरासमोर उभा असतांना यावेळी याठिकाणी याच परिसरात राहणारे प्रवीण साबळे व त्याचा भाऊ हे दोन्ही आले. दोघांनी काही एक कारण नसतांना खलील पटेल यास शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत खलील यांच्या गळ्यातील चैन कोठेतरी पडून गहाळ झाली आहे. याबाबत खलील पटेल याने दिलेल्या तक्रारीवरुन प्रवीण साबळे व त्याचा भाऊ दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

Tags: https://kesariraj.com/3-may-23-n-2/
Previous Post

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढे कृषी खात्याचे सचिव

Next Post

जिल्हा परिषद कर्मचा-यांचे सन २०२२-२३ चे भ.नि.नि. खाते उतारे जि. प.च्या संकेतस्थळावर उपलब्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा परिषद कर्मचा-यांचे सन २०२२-२३ चे भ.नि.नि. खाते उतारे जि. प.च्या संकेतस्थळावर उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाघूर नदीत बुडालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा २४ तासांनी शोध
क्राईम

वाघूर नदीत बुडालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा २४ तासांनी शोध

October 6, 2026
जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!
खान्देश

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!

October 6, 2026
चिनावल येथे २७ वर्षीय तरुणाची गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्या
क्राईम

चिनावल येथे २७ वर्षीय तरुणाची गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्या

October 6, 2026
अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७३ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
क्राईम

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७३ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

October 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाघूर नदीत बुडालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा २४ तासांनी शोध

वाघूर नदीत बुडालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा २४ तासांनी शोध

October 6, 2026
जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!

October 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!