• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

साहेबांनी भाकरी फिरवली स्वतःपासूनच ; तिघांच्या पुढाकारातून झाला होता “राष्ट्रवादी”चा उगम

भावनिक झालेल्या कार्यकर्त्यांमुळे निर्णयाचा करणार फेरविचार ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2023
in Uncategorized
0
साहेबांनी भाकरी फिरवली स्वतःपासूनच ; तिघांच्या पुढाकारातून झाला होता “राष्ट्रवादी”चा उगम

जळगाव (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांचा तारणहार, सहकाराला बळकट करणारा तसेच, राज्यात यशस्वी धोरणात्मक निर्णय घेणारा पक्ष म्हणून ओळख असलेला राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून स्वतःच पायउतार होण्याचा निर्णय मंगळवारी शरद पवार यांनी घेतला. त्यांचा निर्णय कार्यकर्त्यांना आवडलेला नसला तरीही त्यातील दूरदृष्टी लक्षात घेता साहेबानी स्वतःपासूनच भाकरी फिरविल्याचे दिसून आले आहे.

अजित पवार बोलतांना म्हणाले की, पवार साहेब असा निर्णय घेतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं. कार्यकर्ते शांत होत नव्हते म्हणून पवार साहेबांनी आवाहनही केलं होतं. परंतु कार्यकर्ते शांत बसले नाहीत. ‘आम्ही नेत्यांनी मिळून साहेबांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले माझा निरोप द्या. तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या.’ असा निरोप पवारांनी धाडल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १० जून १९९९ रोजी झाली. त्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडलेले पूर्णो अगितोक (पीए) संगमा, तारीक अन्वर आणि शरद पवार या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. शरद पवारांनी स्वतःकडे अध्यक्षपद ठेवलं होतं. परंतु पुढे दोघेजण पक्षातून बाहेर पडले आणि एकट्या शरद पवारांनी पक्ष पुढे नेला. २०१२ मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पी. ए. संगमा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. एनडीएकडून संगमांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिलं. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला शरद पवारांच्या विरोधानंतर संगमा यांनी २० जून २०१२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

२९ सप्टेंबर २०१८ रोजी तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षात किंमत मिळत नसल्याची त्यांनी नाराजी होतीच. परंतु राफेल करारावर पंतप्रधान मोदींना ‘क्लीन चिट’ दिल्याच्या शरद पवार यांच्या विधानानंतर त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर जाणं पसंत केलं.


 

 

Tags: #jalgaon rashtrwadi newshttps://kesariraj.com/2-may-23-n-8/
Previous Post

चोपडा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

Next Post

“सेव्हन सिस्टर” चे स्वप्न दाखवून डॉक्टरांना ठकविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

"सेव्हन सिस्टर" चे स्वप्न दाखवून डॉक्टरांना ठकविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार
1xbet russia

मुक्ताईनगर हादरले! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल

May 8, 2026
नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई
1xbet russia

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस
1xbet russia

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण
1xbet russia

अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

May 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार

मुक्ताईनगर हादरले! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल

May 8, 2026
नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon