• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“सेव्हन सिस्टर” चे स्वप्न दाखवून डॉक्टरांना ठकविले

पोलिसांची कामगिरी ; तांत्रिक विश्लेषणावरून पकडले परप्रांतीय संशयित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगावातील डॉ. उल्हास बेंडाळे यांची टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ११ लाखात ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कोलकाता येथून तीन अटक केली आहे. त्यांच्याजवळून मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या कामगिगिरीचे कौतुक होत आहे.

रिकार्डो क्रिस्टफर गोम्स (३६), प्रियांशू सैवाल बिसवास (२३), अनिकेत अभिजित बिसवास (२४, सर्व रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या सायबर गुन्हेगारांची नावे आहेत. डॉ. उल्हास बेंडाळे व त्यांचे दहा सहका-यांना “सेव्हर सिस्टर” म्हणजे ईशान्येकडील राज्ये पाहण्यासाठी जायचे होते. त्या अनुषंगाने त्यांनी फेसबुकवर थींकट्रीप ट्रॅव्हल्स या नावाची जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीच्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना संबंधित व्यक्तीने ॲडव्हान्स ३ लाख १५ हजार रूपये तसेच टूर बुक झाली म्हणून ७ लाख २० हजार रूपये आणि आरटीपीसीआर व क्वारंटाईन झाले तर हॉटेल बुक करण्यासाठी ६८ हजार ८०० रूपये असे लागतील असे सांगण्यात आले.

त्यानुसार डॉ. बेंडाळे यांनी ११ लाख ३ हजार ८०० रूपयांची रक्कम भरली. दरम्यान, काही दिवसांनी त्यांचे बुकींग झालेच नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी १३ मार्च २०२३ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी बेंडाळे यांना आलेले कॉल, व्हॉटस्ॲप मेसेज, ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले त्यांची माहिती घेवून सायबर ठगांचा शोध सुरू केला.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे ठग कोलकाता येथे असल्याची माहिती निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पोहेकॉ. राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांचे पथक ठगांच्या शोधार्थ रवाना झाले. रविवारी रिकार्डो क्रिस्टफर गोम्स, प्रियांशू सैवाल बिसवास, अनिकेत अभिजित बिसवास या तिघांना अटक करून पथक जळगावात दाखल झाले. त्यांच्याजवळून ८ मोबाईल, ३ संगणक हार्डडिस्क, लॅपटॉप, एटीएम कार्ड, चेकबुक तसेच एक शिक्का आदी जप्त करण्यात आले आहे. त्यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/2-may-23-n-9/
Previous Post

साहेबांनी भाकरी फिरवली स्वतःपासूनच ; तिघांच्या पुढाकारातून झाला होता “राष्ट्रवादी”चा उगम

Next Post

रामानंदनगर पोलिसांनी टाळली घरफोडी : पाच संशयितांना हत्यारासह अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रामानंदनगर पोलिसांनी टाळली घरफोडी : पाच संशयितांना हत्यारासह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई
1xbet russia

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस
1xbet russia

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण
1xbet russia

अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

May 7, 2026
 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा
1xbet russia

 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा

May 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon