• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

जिल्हा पोलीस दलाची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2023
in Uncategorized
0
सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील एका व्यक्तीची बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. यातील संशयित आरोपींना अटक करण्यात सायबर पोलीस स्टेशनला यश आले असून फसवणूक झालेल्या रकमेपैकी काही रक्कम प्राप्त करून ती फिर्यादीला जिल्हा पोलीस दलाने परत करण्यात आली.

जळगाव शहरात राहणाऱ्या फिर्यादीला पूजा सुनील चौहान, मुंबई व महेश चौहान, नाशिक या नावाने फोन आले होते. तुम्हाला ऑनलाईन कार व व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून देण्यासाठी वेगवेगळे कारण देऊन फिर्यादीकडून ऑनलाईन बँकिंग द्वारे पैसे घेतले. एकूण २३ लाख २४ हजार ६९२ ऑनलाईन नेट बँकिंग द्वारे संशयित आरोपींनी फिर्यादीकडून घेतले होते.

याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. तपास सुरु होता. त्यानुसार मीरा भाईंदर येथे जाऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास करीत संशयित आरोपीना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण २१ लाख ९० हजार रुपये रक्कम हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. गुन्ह्यातील फिर्यादीला जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचे हस्ते मुद्देमाल परत देण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/20-april-23-n-9/
Previous Post

शिरुड गावाला विद्यार्थ्यांनी रोखली बस; एसटी विभागाच्या मनमानीविरोधात संताप

Next Post

आपला सांस्कृतिक पारंपरिक वेश सांभाळणे, जतन करणे खूप मोठी बाब

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आपला सांस्कृतिक पारंपरिक वेश सांभाळणे, जतन करणे खूप मोठी बाब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon