• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्यवसायिकाला मारहाण ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील नवीन बसस्थानकाजवळील भजे गल्ली परिसरात एका कटलरी व्यवसायिकाला किरकोळ कारणावरून एकाने दमदाटी करून प्लास्टिक वस्तू डोक्यावर मारून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी ४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मधुकर चिंतामण वाणी (वय-५५) रा. लाठी हायस्कूल, जळगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. कटलरी व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. ते नवीन बसस्थानकाजवळील भजे गल्लीत हातगाडी लावून व्यवसाय करतात. मंगळवार ४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता मधुकर वाणी हे दुकानावर असताना, त्या ठिकाणी हर्षल विजय चौरसिया रा. नाथवाडा सिंधी कॉलनी, जळगाव हा तिथे आला. ‘मला चाकू सूरी दे’ असे दुकानदार मधुकर वाणी यांना सांगितले. त्यावर ‘मी चाकू सुरी विकत नाही’ असे सांगितले, याचा राग आल्याने हर्षल चौरसिया याने प्लास्टिकचा स्टूल मधुकर वाणी यांच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. या घटनेनंतर संशयित हर्षल चौरसिया हा पसार झाला तर जखमी झालेल्या मधुकर वाणी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेबाबत मधुकर वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री १० वाजता संशयीत आरोपी हर्षल विजय चौरसिया याच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज पवार करीत आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/vyvsayikala-marhan-5-april-23-5/
Previous Post

ट्रॅक्टरच्या धडकेत चिमुकली ठार ; दोन जण जखमी

Next Post

विवाहितेवर अत्याचार ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विवाहितेवर अत्याचार ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon