• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ओळखीचा गैरफायदा ; नोकरीचे आमिष देत २२ लाखांची फसवणूक

शिवकॉलनीतील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या १५ वर्षांपासून असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका परिवाराला २२ लाखांना फसवणूक केल्याचे समोर आले आहे. प्रकरणी रविवार, २६ मार्च रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील शिवकॉलनी येथे प्रविणचंद पांडूरंग दिघोळे हे परिवारासह राहतात. दिघोळे हे युनायटेड इंन्शुरन्स कंपनीत नोकरीला आहेत. धुळे येथे राहणारा मित्र चंद्रभान जवरीलाल ओसवाल व त्याचा लहान भाऊ अनिल जवरीलाल ओसवाल यांच्याशी त्यांची १५ वर्षापासून ओळख आहे. प्रविणचंद दिघोळे यांचा मुलगा राजकुमार याला मंत्रालयात चांगल्या पदावर नोकरी लावून देतो. आमची मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांशी ओळख असे सांगून ओसवाल बंधूंनी दिघोळे यांचा विश्वास संपादन केला.

सुरुवातीला मंत्रालयात मोठ्या पदावर सरकारी नोकरी लावून देतो असे सांगत ओसवाल बंधूनी २२ लाख रुपये द्यावे लागतील असे प्रवीणचंद दिघोळे यांना सांगितले. त्यानुसार दिघोळे यांनी सुरुवातीला १० मे २०१८ रोजी शिवकॉलनी येथे घरी ९ लाख रूपये दिले. ओसवाल बंधूंनी उर्वरित पैसे लवकर द्यायला सांगितले. त्यानुसार दिघोळे यांनी २७ मे २०१८ रोजी पुन्हा ७ लाख रूपये दिले. कालांतराने नोकरीसाठी जॉईनिंग ऑर्डर दिली नाही म्हणून ओसवाल बंधुंना फोन केला असता दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी टाळाटाळ केली.

तब्बल दोन वर्षांनी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रभान ओसवाल हा दिघोळे यांच्या घरी आला. त्याने मंत्रालय, मुंबईच्या नावाने झेरॉक्स असलेली बनावट ऑर्डर दाखविली, पर्यवेक्षक पदावर निवड झाल्याचे सांगत त्याने मुंबईला जाऊन जॉईनिंग करु असे सांगितले. त्यानुसार दिघोळे दाम्पत्य मुंबईला गेले. मात्र याठिकाणी साहेब आजारी असल्याचे सांगत ओसवाल यांनी साहेबांशी भेट घडवून आणली नाही. त्यामुळे दिघोळे पुन्हा घरी आले. त्यानंतर मुंबईला चंद्रभान ओसवाल आणि त्याचा मित्र हरताली प्रसाद रोहिदास यांनी मुलाला रेल्वे ज्युनीयर इंजिनिअर पदावर नोकरी लावून देतो, असे सांगत यासाठी आणखी ६ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यानुसार दिघोळे यांनी हरताली प्रसाद यांच्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने रक्कम ट्रान्सफर केली. अशा पध्दतीने ज्युनीयर इंजिनिअर पदाचीही खोटी ऑर्डर संबंधितांनी दिली. प्रत्यक्षात नोकरी लागली नाही.

कंटाळून दिघोळे यांनी संबंधितांनी आम्हाला आमचे पैसे परत करा अन्यथा नोकरीची ऑर्डर द्या असे सांगितले. चंद्रभान ओसवाल याने वेगवेगळ्या रकमांचे चेक दिले. मात्र हे चेक वटले नाहीत. शेवटी ओसवाल बंधू व हरताली या तिघांनी आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर प्रविणचंद दिघोळे यांनी रविवार, २६ मार्च रोजी जळगाव शहरातील रामानंदनगर पेालीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन चंद्रभान जवरीलाल ओसवाल, अनिल जवरीलाल ओसवाल आणि हरताली प्रसाद रोहिदास यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

भोकरी येथून चोरीस गेलेली आयशर सह आरोपीस अटक

Next Post

नूतन मराठा महाविद्यालयात “मिशन साहसी प्रशिक्षण अभियान” उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नूतन मराठा महाविद्यालयात "मिशन साहसी प्रशिक्षण अभियान" उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर
1xbet russia

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज
1xbet russia

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

February 14, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon