• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपड्यात ऑनलाईन ९८ हजारांची फसवणूक

जेष्ठ नागरिक ठरताहेत सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2023
in Uncategorized
0
चोपड्यात ऑनलाईन ९८ हजारांची फसवणूक

चोपडा (प्रतिनिधी) – कुरियर वेळेवर पोचण्यासाठी जेष्ठ नागरिकांची अज्ञात व्यक्तीने चक्क ९८ हजार ६९८ रुपयांत ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला फसवणुकीसह आयटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

खंडेराव माधवराव पाटील हे चोपडा येथील रामकुवर नगर भागातील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या मुलीसाठी तिरुपती कुरीयर चोपडा येथे मोबाईल पाठवला होता. मुलीला पाठवलेले मोबाईलचे पार्सल त्यांनी ऑनलाइन शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. त्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क केला. पलीकडून बोलणा-या अज्ञात व्यक्तीने खंडेराव पाटील यांना एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करुन माहिती भरुन दोन रुपये पाठवण्यास सांगितले. पलीकडून बोलणा-यावर विश्वास ठेवत खंडेराव पाटील यांनी दोन रुपये पाठवले. पाटील यांची सर्व माहिती अर्थात डाटा मिळाल्यानंतर काही वेळाने पाटील यांच्या बँक खात्यातून ९८ हजार ६९८रुपये वर्ग झाले.

दोन दिवसांपूर्वी ५ रुपयांच्या बदल्यात ८० हजार खात्यातून काढून टाकल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ दुसरी घटना घडली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला फसवणुकीसह आयटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

एरंडोल तालुक्यात तरुणाची फिल्मीस्टाईल हत्या

Next Post

चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
माझ्यावर करण्यात आलेले आरोप निराधार – संजय राऊत

चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
Uncategorized

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

एक लाखांच्या रकमेचा अपहार; डाक विभागातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

August 21, 2026
जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त
Uncategorized

जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon