• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय ?

खा. संजय राऊत यांचा "सामना" मधून प्रहार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2023
in Uncategorized
0
माझ्यावर करण्यात आलेले आरोप निराधार – संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) – सध्या आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता खासदार संजय राऊत यांनी सेनेचे मुखपत्र “सामना” मधून यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय? चुंबन प्रकरण हे अश्लील प्रकारात मोडते काय? नसेल तर मग शिवसैनिकांच्या घरावर धाडी मारून त्यांना अटक करण्याचे कारण काय? राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? असे म्हणत जोरदार प्रहार केला आहे.

खा. राऊत यांनी सामनाच्या उत्सव पुरवणीत “रोखठोक” या सदरातून हा हल्लाबोल चढवला. राऊत म्हणाले, राज्यात एक जाहीर चुंबनाचे प्रकरण घडले. त्याने राज्याचे मनोरंजन होत आहे. शिंदे गटाच्या आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याचे सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. त्याचे लाइव्ह प्रक्षेपणही झाले, त्यानंतर शिवसैनिकांच्या घरावर धाडी मारून त्यांना अटक केली. सध्याच्या काळात प्रत्येक गोष्ट वेगाने सोशल मीडियातून पोहचते त्याला कुणाला दोष देणार? असा सवाल करतानाच मुळात चुंबन घेणे हा गुन्हा आहे का? यावर निर्णय व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ लव्ह जिहादचा प्रकार केला आणि उघडपणे अनैतिकपणे राहत आहेत. याला काय म्हणावे, असेहि त्यांनी ‘रोखठोक’ मध्ये म्हटले आहे. आधीही राऊत म्हणाले होते की, तुम्ही मुका घ्या नाही तर मिठ्या मारा. आम्हाला का टार्गेट करत आहात? आमच्या कार्यकर्त्यांना का अटक केली जात आहे? तुम्ही मुके घेतले, तुम्हीच निस्तरा. त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.


 

 

Tags: #sanjay raut news #maharashtra
Previous Post

चोपड्यात ऑनलाईन ९८ हजारांची फसवणूक

Next Post

उणीदुणी काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या : संजय सावंत यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उणीदुणी काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या : संजय सावंत यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

उणीदुणी काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या : संजय सावंत यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026
धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक
1xbet russia

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon