• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील रिंगरोडवरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2023
in Uncategorized
0
वर्ध्यात 11 कवट्या आणि 54 हाडं सापडल्यामुळे खळबळ

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील रिंगरोड येथील बँक ऑफ बडोदा येथील एटीएम मशीन अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना सुमारास घडली आहे. ही घटना व चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रिंगरोडवर बँक ऑफ बडोदा या बॅकेची एटीएम मशीन लावण्यात आले आहे. बाजूलाच बँकेची शाखा देखील आहे. बुधवारी १५ मार्च रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एक अज्ञात चोरटा एटीएम मशीनच्या कॅबीनमध्ये शिरला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्ही व्हिडीओ नुसार, त्याने सुरूवातीला एटीएम मशीनच्यामागील बाजूची पाहणी केली. त्यानंतर समोर बाजूच्या खालचा लॉक असलेला पत्रा हाताने उघडला. त्यानंतर आत असलेले भले मोठे लोखंडाचे एटीएम हाताने तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एटीएम मशीन फोडण्यात अयशस्वी झाल्याने चोरटा घटनास्थळाहून पसार झाला. हा प्रकार गुरूवारी १६ मार्च रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी समाधान पाटील यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळ दाखल झाले. त्यांनी एटीएम मशीन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

आजपासून एसटी बसेसमध्ये महिलांना ५० टक्के प्रवास सवलत योजना लागू

Next Post

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon