• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

हिंदुत्व म्हणजे सोडायचे धोतर नाही : उद्धव ठाकरे

मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2023
in Uncategorized
0

मुंबई (प्रतिनिधी) – हिंदुत्व म्हणजे धोतर नाही सोडायला. एकत्रित लढण्याची इच्छा हवी. अन्यथा देशात हुकुमशाही चालेल. फूटीचा शापाची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये. मी नसलो तरी चालेल पण या देशातील लोकशाही जगली पाहीजे. क्रांतिकारकांनी जे बलीदान दिले ते मोदींसाठी नव्हे देशासाठी केले. स्वातंत्र्य टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या पक्षाच्या पदरात काही पडले नाही तरी चालेल पण कोणत्याही निवडणुकीत मिंधे गट, भाजपशी युती करू नये, असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते आज मविआच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुंबईत बोलत होते.

विविध मुद्यांवर मविआचा मेळावा झाला. उद्धव ठाकरे म्हणाले, लोकशाहीच्या चारपैकी तीन स्तंभाची वाट लागली. आता अपेक्षा फक्त सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. माझ्यावर नेहमी आरोप केले जातात. त्यात काही वावगं वाटत नाही मी घरी बसून सरकार चालून दाखवले. घरी बसुन मी जे काही करू शकलो ते गुवाहाटीला जावून करू शकले नाही. त्याला मी काय करू शकतो. आज काहीही बोलले तरी जगभर समजते. ते माध्यमांमुळेच. सामील व्हा किंवा आत जा. भाजपमध्ये या किंवा जेलमध्ये जा असा काळ आला आहे. ही लढाई महाराष्ट्रात आपण लढत आहोत.

आपले मविआचे सरकार पुन्हा स्थापन होणारच. मोदी म्हणजे देश तर भारतमाता कुठे आहे. गावागावात जावून आम्हाला मत हवे हे कशासाठी सांगायचे. निवडणूक घेण्याची त्यांची हिंमत नाही. लोकशाही टिकायची असेल तर सामान्यांना धाडसाने पुढे यावे लागेल. जे विकले गेले त्यांना मी थांबवू कशाला. मला विकावू नको विश्वासू माणसे हवे, असेही परखड मत त्यांनी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, पंचामृतातील काही शिंतोडे तरी सरकारी कर्मचाऱ्यांवर शिंपडायला हवे होते. गतीमान सरकार म्हणता आणि काच फुटलेल्या एसटीतून महिलांना 50 टक्के सवलत दिली फक्त फिरवणारच का त्यांचे कुटुंब चालेल यासाठी प्रयत्न करा. कुणी कसे म्हणेल मी तशी भुूमिका घ्यायची एवढी लाचारी मी घेणारा नाही. हे सत्य आहे. भाजप अन्याय करीत आहे हे सांगणारे सध्याचे मुख्यमंत्रीच होते आणि त्यांच्यासोबत जाताना काॅंग्रेस राष्ट्रवादी अन्याय करते हे सांगणारेही तेच आहेत. केंद्र सरकारची समर्थनिय भूमिका आम्हाला नव्हती. ते फक्त हातोडा मारायलाच बसले होते. माझ्यासारख्या माणसाला नेता म्हणून स्वीकारले हे राष्ट्रवादी – काॅंग्रेसचे मोठेपण आहे.

उज्वला योजना चांगली आहे पण ती आता चालू आहे का. गॅस सिलेंडकर मिळतो का. ते मिळण्याऐवढे पैसे द्यायला परवडत आहे का? जे खरे नाही ते खरे सांगणे तेच त्यांचे काम. आम्हालाही ते बदनाम करीत आहेत. कोरोनात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतात आम्ही काही केले नाही. समाधान हेच की, राज्यात एकाही मृतदेहाची विटंबना होऊ दिली नाही.शिवसेनेचा त्यांनी वापर केला. वापरा आणि फेकून द्या ही त्यांची निती. ते मुफ्तींसोबत गेले तेव्हा त्यांनी काय सोडले आणि आम्हाला हिंदुत्व सोडले असे म्हणता. भाजपचे दोन खासदार होते. सत्ता आज त्यांच्या उंबरठ्यावर येऊन थांबली. अडवाणी पंतप्रधान होऊ शकत होते पण सेक्युलर चेहऱ्याची मागणी झाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. अर्थात तेव्हा सेक्युलरही ते होते.


 

Tags: #mumbai mahavikas aaghadi news #udhav thakre
Previous Post

तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

Next Post

एकाला ग्लास फेकून मारला ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात कंपनीमधून तांब्यांच्या तारांचे बंडलसह रोकड लांबविली

एकाला ग्लास फेकून मारला ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !
1xbet russia

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon