• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोंदेगाव येथे भैरवचंडी सेवेत 63 सेवेकरींचा सहभाग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2023
in Uncategorized
0

पाचोरा ( प्रतिनिधी) – श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास केंद्र (दिंडोरी प्रणित) या संस्थेचे संस्थापक परमपूज्य गुरुमाऊली यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदेगाव, ता. सोयगाव येथे भैरवचंडी सेवा घेण्यात आली. पाचोरा- गोंदेगाव पंचक्रोशीतील 63 सेवेकरींनी या सेवेत सहभाग नोंदवला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे संस्थापक, गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांचा दिनांक 18 मार्च रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात व देशात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून गोंदेगाव, ता. सोयगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दिनांक 14 मार्च रोजी कालाष्टमी निमित्ताने भैरवचंडी पाठ पठणाची सेवा घेण्यात आली. 63 स्वामी समर्थ सेवेकरी बंधू-भगिनींनी या प्रसंगी आपली सेवा रुजू केली.

प पु गुरूमाऊलींच्या व आदरणीय दादासाहेब यांच्या आर्शिवादाने गोंदेगाव स्वामी समर्थ केंद्र येथे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने घेण्यात आलेल्या या आध्यात्मिक सेवेत गोंदेगाव येथील स्थानिक, शशिकांत गरुड सेवेकरी आनंदा मोरे , सिमाताई मोरे,आशाताई सोनवणे, मनिषा पाखले, यामिनी महालपुरे,शारदाताई निकम, आशाताई पा, आकाश महालपुरे , मिराताई निकम यांनी आधिक परिश्रम घेतले.

तसेच पाचोरा येथून सुभाष पाटील, बाळु चित्ते, वंदना चित्ते सुधीर सर, हर्षल पाटील, वैशाली महाजन, सुनंदा वारूळे, शारदा पाटील,अविता पाटील,वाणी ताई प्रतिभा, रेखा पाटील तसेच विकास पाटील- ,(वडगाव), विश्वजित पा-(शिंदाड), नानु पा-(शिंदाड), अरूण शिंदे-(निमखेडी) यांनी आपली ग्राम अभियानाची सेवा कार्यात आपले बहुमोल योगदान दिले. या अभिष्टचिंतन सोहळ्यातील विविध कार्यक्रमासाठी पाचोरा जणकल्याण, सिध्दमंगल पुजन टिम यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.


 

 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

श्री गो. से. हायस्कूल(MCVC) पाचोरा व TDK Pvt. लिमिटेड नाशिक आयोजीत जिल्हास्तरीय रोजगार भर्ती मेळावा संपन्न

Next Post

दुचाकी चोरी ; अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

दुचाकी चोरी ; अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

May 14, 2026
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
1xbet russia

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon