• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

श्री गो. से. हायस्कूल(MCVC) पाचोरा व TDK Pvt. लिमिटेड नाशिक आयोजीत जिल्हास्तरीय रोजगार भर्ती मेळावा संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2023
in Uncategorized
0

पाचोरा ( प्रतिनिधी) – पा. ता. सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो. से. हायस्कूल(MCVC) पाचोरा व TDK Pvt. लिमिटेड नाशिक आयोजीत जिल्हास्तरीय रोजगार भर्ती मेळाव्यात 388 विद्यार्थ्यांची होती उपस्थिती . 322 विद्यार्थ्यांची कंपनीने केली मुलाखतीद्वारे निवड.

श्री. गो. से हायस्कूल पाचोरा येथे एच. एस. सी. व्होकेशनल/ MCVC व TDK Pvt Ltd नाशिक यांच्यातर्फे जिल्हास्तरीय रोजगार भर्ती मेळावा दिनांक 14 मार्च 2023 वार मंगळवार रोजी संपन्न झाला.

व्ही.टी.जोशी. व्हाईस चेअरमन पा. ता.सहकारी शिक्षण संस्था, खलीलदादा देशमुख शालेय समिती चेअरमन, . मनोज पाटील HR मॅनेजर TDK Pvt Ltd नाशिक, श्री.लगडे साहेब मॅनेजर TDK Pvt Ltd , रवींद्रभाऊ बराटे भर्ती मेळावा समन्वयक, प्राचार्य सो. प्रमिलाताई वाघ, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख प्रा.मनिष बाविस्कर, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस.एन. पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री. एन. आर. ठाकरे सर, श्री आर. एल. पाटील सर पर्यवेक्षक, श्री अजय अहिरे सर पर्यवेक्षक, दैनिक लोकमतचे पत्रकार श्री. महेश कौंडिन्यसर उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले. श्री. रुपेश पाटील सर यांनी स्वागत गीत गाऊन वातावरण मंत्रमुग्ध केले. रोजगार भर्ती मेळाव्याच प्रास्ताविक श्री. मनिष बाविस्कर सर यांनी केले.प्राचार्य सौ.प्रमिलाताई वाघ, नानासाहेब श्री.व्ही.टी. जोशीसर, श्री.खलीलदादा देशमुख, श्री. मनोज पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.श्री. मनोज पाटील कंपनी मॅनेजर यांनी पात्र विद्यार्थ्यांस 14 हजार रुपये दरमहा पगार ,कॅन्टीन सुविधा, gpf, आरोग्य तपासणी उपचार सुविधा यावर सविस्तर माहिती दिली.

दिनांक 20 मार्च , 23 मार्च रोजी मुलाखतीस पात्र 322 विद्यार्थ्यांना थेट कंपनीत रुजू होण्यासाठी जॉइनिंग लेटर यावेळी कंपनीने विद्यार्थ्यांना दिले.
मेळावा यशस्वी होण्यासाठी श्री. दिनेश पाटील सर, श्री.शरद माथुरसर, सौ.वैशाली भदाणे मॅडम, श्री.सुनील मणियार सर, श्री.एस.डी.वाणी सर, श्री. गौरव सोनवणे, श्री. धनगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

पाचोरा ,भडगाव, नगरदेवळा, शेंदुर्णी सह जिल्हातील शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. श्री राजेंद्र बोरसे सर, श्री.किरण पाटील सर,,वैशालीताई बोरकर मॅडम,श्री. मनोज राऊळ, श्री. शेळके सर ,श्री. दिगबर महाले सर, हितेंद्र देवरे सर, श्री. देशमुख, श्री.राजू भोसले सर ,श्री. एस.जे पाटील सर यांच्या सोबत विद्यार्थी उपस्थित होते.

रोजगार मेळाव्यास पत्रकार श्री. अनिलभाऊ येवले, श्री. प्रमोद पाटील सर, श्री नंद भाऊ शेलकर, श्री. गणेश शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.
सूत्रसंचलन श्री सुनील मनियार सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. दिनेश पाटील सर यांनी केले.


 

 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “ब्लॉक चेन टेक्नोलॉजी अँन्ड सायबर सेक्युरिटी”वर राष्ट्रीय परिषद संपन्न

Next Post

गोंदेगाव येथे भैरवचंडी सेवेत 63 सेवेकरींचा सहभाग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गोंदेगाव येथे भैरवचंडी सेवेत 63 सेवेकरींचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon