जळगाव (प्रतिनिधी) – मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशनतर्फे भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यात
अॅड.अभिजीत रंधे यांना भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कारदेऊन गौरविण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून स्वामी समर्थ ट्रस्टचे मनोज पाटील,आ. राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, प्रतिक्षा पाटील,करीम सालार, जिल्हा महिल व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, समुपदेशक भारतीताई रंधे, नोबल स्कूल चे संचालक अर्चना सूर्यवंशी, निवेदिता ताठे, तसेच संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख व आदी मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.