• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागतिक महिला दिनीच महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग

रुग्णालयातील सुपरवायझरविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2023
in Uncategorized
0
एकतर्फी प्रेमातून विवाहितेला डांबून ठेवत विनयभंग !

जळगाव (प्रतिनिधी) – आर.आर. विद्यालयाच्याजवळ असलेल्या एका रुग्णालयात महिला सुरक्षा रक्षकाचा सुपरवायझरने विनयभंग करून मानसिक त्रास दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात राहणारी ३१ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील एका रुग्णालयात महिला हि सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला आहे. त्याच रुग्णालयात खालीद अहमद बुऱ्हानोद्दीन काझी रा. जळगाव हा सुपरवायझर म्हणून नोकरीला आहे. गेल्या काही दिवसांपासून खालीद महिलेकडे वाईट नजरेने बघत होता. महिला दिनाच्या दिवशी ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पिडीत महिला ही नेहमीप्रमाणे कामावर आली. हजेरी लावण्यासाठी थम्ब मशीनजवळ आली असतांना खालीद याने तिला थम्ब करून दिले नाही.

महिलेला अपशब्द करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरूवार ९ मार्च रोजी रात्री ८ वाजता महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी खालीद अहमद बुऱ्हानोद्दीन काझी रा. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अलका शिंदे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता, प्रोफेसरांना एसी लावण्याचा अधिकार, ‘आरटीआय’चे गुप्तांना दिली माहिती

Next Post

जळगांव औद्यागिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध मागण्या संदर्भात महत्वाची बैठक संपन्न !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगांव औद्यागिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध मागण्या संदर्भात महत्वाची बैठक संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !
1xbet russia

बदलत्या वातावरणात डोळ्यांचा संसर्ग, धोका वाढला; मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसचे रुग्णात वाढ

August 21, 2026
रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !
1xbet russia

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

August 21, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
Uncategorized

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

बदलत्या वातावरणात डोळ्यांचा संसर्ग, धोका वाढला; मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसचे रुग्णात वाढ

August 21, 2026
रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon