• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपमध्ये आलेल्यांची चौकशी बंद होते, हा आरोप चुकीचा

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकारांना माहिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 5, 2023
in Uncategorized
0
भाजपमध्ये आलेल्यांची चौकशी बंद होते, हा आरोप चुकीचा

अमरावती (प्रतिनिधी) – भाजपमध्ये आल्यावर कुणाचीही कारवाई बंद झाली नाही, असे असेल तर विरोधकांनी उदाहरण द्यावे. कारवाई चुकीची झाली असेल तर न्यायालय आहे. तिथे न्याय मिळेल. विरोधी पक्षातून भाजपमध्ये कोणी प्रवेश केला तर त्यांची चौकशी बंद होते, असे नाही. कुणाचीही चौकशी बंद झाली नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीआहे.

देशातील विरोधी पक्षातील ९ बड्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सीबीआय आणि ईडीचा विरोधकांविरोधात वापर होत असल्याचे सांगतानाच या पत्रातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्यासह ९ नेत्यांनी पत्रावर सही केली आहे. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यापासून ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांची चौकशी करण्यात आली आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे किंवा केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत ते बहुतांश विरोधी पक्षांशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे ज्या नेत्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांच्याविरुद्ध तपास मंदावला आहे, अशी तक्रार देशातील विविध विरोधी पक्षाच्या नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंत्रणांचा गैरवापर कुठेही होत नाही. जे गैरमार्गाने पैसे कमावतात. त्यांच्यावरच कारवाई होत आहे. यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. असे पत्र लिहून कुणाचीही सुटका होणार नाही. यावर एकच उपाय आहे. भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमावलेला पैसा, हे सगळ बंद केले पाहीजे.


 

 

Tags: #bjpnews #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रोकड चोरी ; जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

आक्रमक शेतकऱ्यांनी कांदाप्रश्नांवरुन मंत्र्यांना घेरले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आक्रमक शेतकऱ्यांनी कांदाप्रश्नांवरुन मंत्र्यांना घेरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात दोघा क्लास चालकांना प्रत्येकी ६० हजारांचा दंड

March 12, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात फर्निचरचे दुकान फोडले

March 12, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन

March 12, 2026
अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा
1xbet russia

अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

जळगावात दोघा क्लास चालकांना प्रत्येकी ६० हजारांचा दंड

March 12, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात फर्निचरचे दुकान फोडले

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon