• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गायझेशनतर्फे ‘अहिंसा रन’ चे अनावरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2023
in Uncategorized
0

जळगांव (प्रतिनिधी) – जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गायझेशन जितो लेडीज विंगतर्फे ‘अहिंसा रन’ रविवार दि. २ एप्रिल रोजी ३,५,१० किलोमीटर अंतर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. अहिंसा रन ६५ शहरात एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येणार आहे. शांती व अहिंसेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगाने आज दि. ३ मार्च रोजी ‘अहिंसा रन’ चे अनावरण करण्यात आले.

अहिंसा रन जळगांव जितोचे अनावरण हे आयुक्त विद्या गायकवाड, पोलीस अधिक्षक एम जयकुमार, पोलीस उप अधीक्षक संदीप गवित, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, प्रीतम रायसोनी, रमेश जैन, अजय ललवाणी, रजनीकांत कोठारी, राजेश चोरडिया, डॉ. परेश दोशी, विराज कावडीया इत्यादींच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचालन डॉ. सोनाली जैन व सुलेखा लुंकड यांनी केले. जळगांव रनरचे अध्यक्ष किरण बच्छावं, विक्रांत सराफ, कुशल गांधी, अपना राका, गुंजन कांकरिया, संध्या कांकरिया, उषा जैन, अनिमेश संचेती, चेतन जैन, प्रियांशू सुराणा ई. उपस्थित होते.


 

 

Tags: #jainirigation #jalgaon #aniljoshi
Previous Post

कु. रितू प्रविण मंडोरा सी. एस. परिक्षा उत्तीर्ण

Next Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात नैसर्गिक रंग बनविण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात नैसर्गिक रंग बनविण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon