• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी अनुभूती निवासी स्कूलतर्फे आज ‘भक्ती संगीत संध्या’ चे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी उद्या दि. २५ फेब्रुवारी विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘भक्ती संगीत संध्या’ भाऊंच्या उद्यानामधील अॅम्पी थॅएटर येथे संध्याकाळी ६ वाजता होईल. यामध्ये विद्यार्थ्यांकडून किबोर्डसह इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायनातून भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी स्मरण केले जाईल. कार्यक्रमावेळी अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन यांची प्रमुख उपस्थिती असेल.

अनुभूती निवासी स्कूल निसर्गाच्या सान्निध्यात शंभर एकर परिसरात विस्तारली आहे. याठिकाणी इयत्ता ५ व ते ६ वी मधील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी डे बोर्डींग तर इयत्ता ७ वी ते १२ पर्यंत पूर्ण निवासी आहे. ‘इथे शिकणारा विद्यार्थी नोकरी मागणाऱ्यापेक्षा तो नोकरी देणारा ठरावा’ या विचारांनी या शाळेची वाटचाल सुरू आहे. स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अनुभूती स्कूल कडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांशी भवरलाल जैन सुसंवाद साधायचे. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे परिपूर्ण लक्ष असायचे हाच संस्कार आजही अनुभूती निवासी स्कूलमध्ये तंतोतंत पाळला जातो. या श्रद्धेपोटी विद्यार्थ्यांनी विशेष भक्ति संगीत संध्या चे आयोजन केले आहे. भक्ती संगीत संध्यामध्ये प्रेम, आपुलकी व सामाजिक बांधिलकीतून संवेदनशील समाज निर्मितीसाठीचे योगदान अधोरेखित केले जाणार आहे. गीतांच्या शब्दांमधील अर्थासह श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या कार्याचे स्मरण केले जाईल. विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट शैलीमध्ये निवेदनही सादर केले जाईल. या भक्ती संगीत संध्येला उपस्थिती राहून नागरिकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन अनुभूती निवासी स्कूलच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.


 

 

Tags: #dr.bhavarlala jain punyatithi news
Previous Post

पुण्यात मैदानी चाचणी झाल्यानंतर प्रकृती खालावली ; उपचारादरम्यान पहुरच्या तरुणाचा मृत्यू

Next Post

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्मृतिदिनी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्मृतिदिनी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

जानवे येथे बंद घराचे कुलूप तोडून ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले

August 8, 2026
सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात घरफोडी; देवीचे चांदीचे मुकुट व छत्र्या लांबवल्या
1xbet russia

सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात घरफोडी; देवीचे चांदीचे मुकुट व छत्र्या लांबवल्या

August 8, 2026
नात्याला काळीमा : सासऱ्याने केला सुनेवर जबरी अत्याचार
Uncategorized

बोदवड तालुक्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती; पती, सासरच्यांसह आई-वडिलांवर पॉक्सोचा गुन्हा दाखल

August 8, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

नशेत तृतीयपंथीयाने ब्लेडने स्वतःचा गळा चिरला

August 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

जानवे येथे बंद घराचे कुलूप तोडून ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले

August 8, 2026
सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात घरफोडी; देवीचे चांदीचे मुकुट व छत्र्या लांबवल्या

सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात घरफोडी; देवीचे चांदीचे मुकुट व छत्र्या लांबवल्या

August 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon