• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अहिर सुवर्णकार सामाज सर्वांसाठी कायमच एक आदर्शवत समाज- आ.किशोर अप्पा पाटील

भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – संत नरहरी महाराजांचा निस्सीम भक्त असलेला अहिर सुवर्णकार सामाज हा सर्वांसाठी कायमच एक आदर्शवत समाज असून माझ्या हातून देखील या समाजाची सेवा घडावी यासाठी मी आमदार असे पर्यंत सुवर्णकार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व सार्वजनिक हिताची
विकासकामांसाठी दरवर्षी आपल्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपयांचा निधी देत राहील अशी घोषणा आमदार किशोर अप्पा पाटील यांनी केली असून पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून देखील सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.सोबतच योग्य जागा उपलब्ध झाल्यास संत नरहरी महाराज यांचे स्मारक देखील उभारण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत पाचोरा येथील अहिर सुवर्णकार मंडळाच्या वतीने मोंढाळा रोडवर असलेल्या संस्थेच्या मालकीच्या
२ एकर जागेवर नूतन अत्याधुनिक वास्तूचे भूमिपूजन रविवारी दुपारी १२ वाजता आमदार किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर समाजाचे जेष्ठ नेते मुरलीधर अभिमान सराफ,अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष विष्णू बापू सोनार, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील, युवा नेते सुमित पाटील यांचेसह रवींद्र सराफ,राजू बाळदकर,किरण सोनार, नंदकिशोर जडे शशिकांत सोनार, जगदीश सराफ,राजेंद्र बाविस्कर, दत्तात्रय जडे,संतोष देवरे,राजेंद्र विसपुते यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात आजपर्यंत अध्यक्ष व सचिव पदावर काम केलेल्या सर्वांचा सपत्नीक सत्कार आ.किशोर अप्पा पाटील व सुनीता पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. त्यात माजी अध्यक्ष मुरलीधर शेठ सराफ श्री. व सौ. वासुदेव जडे श्री. व सौ. मनोहर सोनार श्री. व सौ. सुरेश देवरे श्री. व सौ. राजाराम सोनार माजी सचिव श्री. व सौ. नंदकुमार सोनार श्री. व सौ. मनीष बाविस्कर यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू सोनार यांनी करत सोनार समाजाच्या प्रगतीच्या विषयांमध्ये वेगवेगळ्या राजकीय विचारधारेचे सर्व मंडळी राजकीय जोडे बाहेर ठेवत एकत्र येत असल्याचे सांगून समाजाच्या एकूण प्रगतीचा आढावा मांडला . यावेळी मयूर सराफ यांनी आपल्या परिवारातर्फे आजोबा श्री.नानासाहेब मुरलीधर अभिमान सेठ सराफ यांचे नावाने या नूतन वास्तूसाठी रु.५१ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.तर या निर्माणाधीन वास्तूच्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी २० लाख रुपयांचा निधी दिला आहे.यावेळी राजाराम सोनार,शेखर वानखेडे(सावदा) यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शेखर वानखेडे यांनी या कामासाठी ५१ हजार रुपयांचा निधी जाहीर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जडे, मनीषा जडे यांनी केले. तर आभार राजू बाळदकर यांनी मानले. या कार्यक्रमास सर्व समाजातील मान्यवर स्त्री पुरुषांचा सहभाग होता.कार्यक्रमात बाहेरगावाहून समाजाचे
रामदास निकुंभ, अमळनेर मुकुंद विसपुते, अमळनेर रामदास भामरे, जळगाव विजय वानखेडे, जळगाव संजय विसपुते, जळगाव नंदू बागुल, जळगाव संजय पवार, जळगाव सुनील सोनार, भुसावळ धनराज विसपुते, वरखेडी शेखर वानखेडे, सावदा गणेश दापोरेकर, जळगाव हे सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रमाची भोजनाची व्यवस्था मुरलीधर शेठ सराफ यांच्याकडून करण्यात आली होती.
सदर कार्यक्रम यशस्वी साठी सर्व सुवर्णकार समाज महिला मंडळ सर्व पदाधिकारी व मंडळ, नवयुवक मंडळ सर्व पदाधिकारी व समस्त मंडळ या सर्वांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली .यावेळी अहिर सुवर्णकार मंडळ कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.अहिर सुवर्णकार नवयुवक मंडळाचे अध्यक्ष भुवनेश दुसाने, सचिव रोहित जडे, व समस्त कार्यकारणी सदस्य तसेच समस्त महिला मंडळ कार्यकारणी पदाधिकाडी उपाध्यक्ष जयश्री पिंपळगावकर, सचिव वैशाली जडे ,मनीषा जडे अँकरिंग या दोघींनी केली.यांनी केली,यांचा समावेश होता.


 

 

Tags: #pachora aahir suvarnkar samaj news#pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महामार्गावरील रस्त्याची झालेली दुरवस्थे संदर्भात महाविकास आघाडीतर्फे पाचोऱ्यात रस्ता रोको आंदोलन

Next Post

नगरदेवळा येथे मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नगरदेवळा येथे मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026
संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत
जैन कंपनी

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon