• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धा जळगावात

२५ जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग निश्चित; तायक्वांडो स्पर्धेची तयारी पुर्णत्वाकडे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 24, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल जळगाव येथे ३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो क्युरोगी व पुमसे ( ज्युनिअर/सिनीयर ) स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात आले असून जळगाव होणाऱ्या राज्यस्तरीय कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेची तयारी पुर्णत्वाकडे आहे.

सदर स्पर्धेत आतापर्यंत २५ जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे या स्पर्धा इलेक्ट्रॉनिक स्कोरींग सिस्टीम (सेन्सर्स) वर घेण्यात येणार आहेत असे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

या स्पर्धेत क्युरोगी या प्रकारात १० मुलं व १० मुली अशा २० विविध वजनी गटात या स्पर्धा रंगणार आहेत तर पुमसे स्पर्धा या वैयक्तिक, पेअर्स व सांघिक मुलं व मुली अशा प्रकारात होणार आहेत, साधारण ५०० च्यावर खेळाडू , संघ प्रशिक्षक व व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक समावेश आहे.


 

 

Tags: #sport #jainsports #criket #jalgaon jain group
Previous Post

६२वे राज्य कला प्रदर्शनात स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयातील २ चित्रांची निवड

Next Post

जेबी प्लास्टोकेमचा मॉडर्न प्लास्टिक्स इंडिया अॅवॉर्ड ने मुंबईत गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जेबी प्लास्टोकेमचा मॉडर्न प्लास्टिक्स इंडिया अॅवॉर्ड ने मुंबईत गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!

September 12, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

जळगावात रिचार्ज अपडेटच्या बहाण्याने ७४ वर्षीय निवृत्त व्यक्तीची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 12, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे आगमन व विसर्जन होणार थाटात
1xbet russia

जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे आगमन व विसर्जन होणार थाटात

September 12, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!

September 12, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

जळगावात रिचार्ज अपडेटच्या बहाण्याने ७४ वर्षीय निवृत्त व्यक्तीची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon