• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पहूर येथील पोलिसावर हल्ला करून फरार असलेल्या आरोपीला पकडले

परभणी येथून दोन्ही आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 20, 2023
in Uncategorized
0

पोलिसांवर दगडफेक करीत रिवाल्हर हिसकावून चा आरोपींकडून प्रयत्न

 

जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील 14 जानेवारी रोजी पहूर येथील पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे आपली ड्युटी बजावत असताना पहुर बस स्थानकावर आरोपी फिरोज शेख सुपडू शेख व त्याचा साथीदार खाजा तडवी यांची मोटर सायकल मध्यम भागी रोडवर उभी असल्यामुळे मोटर सायकल बाजूला घे असा राग आल्यामुळे आरोपी यांनी पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांना मारहाण करून अनिल सुरवाडे यांना डोक्याला व हाताला जबर मारहाण झाल्याने त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार ते दाखल केले आहे.

त्या दिवसापासून आरोपी फिरोज शेख सुपडू शेख व खाजा तडवी हे फरार होते या घटनेमुळे पहुर येथील बस स्थानकातील अतिक्रमण पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी संपुर्ण अतिक्रमण हटवून महामार्गाव रस्ते मोकळे करण्यात आले आहे
गेल्या पाच दिवसापासून तपासी अधिकारी पीएसआय अमोल गजै आरोपीच्या मागावर होते सुमारे 1000 मोबाईल पेक्षा जास्त तांत्रिक लोकेशन करून आरोपी यांचा मार्ग काढून काल रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास मराठवाड्यातील जिल्हा परभणी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर एका जंगलामध्ये आरोपी लपून बसले होते आरोपींना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गजै व त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल विनय सानप ज्ञानेश्वर ठाकरे ईश्वर कोकणे यांनी आरोपी यांना पकडण्यासाठी गेले असता आरोपी यांनी पोलिसांवरच दगडफेक करून पोलिसांना खुसकावण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी मोठ्या हिमतीने त्यांना पकडले असता आरोपी खाजा तडवी याने या झटापटीत पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे रिवाल्वर हिसकावून याचा प्रयत्न केला पोलिसांनी मोठ्या हिमतीने दोन्ही आरोपींना पकडण्यात यश आले
आज मध्यरात्री दोन्ही आरोपींना पहूर पोलीस ठाण्यात अटक केली आहे.

या दोन्ही आरोपींना आज जामनेर न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार असून पोलीस तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल गजै व सहकारी पोलीस कॉन्स्टेबल विनय सानप ज्ञानेश्वर ढाकरे ईश्वर कोकणे यांचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी अभिनंदन केले आहे.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोरा शहरात बंद घराचे कुलूप तोडून ऐवज चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धेत श्री. गो.से.हायस्कूलचे यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धेत श्री. गो.से.हायस्कूलचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!
1xbet russia

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!
1xbet russia

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon