• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

हॉटेल जानव्ही जवळ विचित्र अपघात ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 14, 2023
in Uncategorized
0
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव ( प्रतिनिधी) – जळगाव शहरातील जानव्ही हॉटेल ते रिलायन्स पेट्रोल पंप दरम्यान झालेल्या विचित्र अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरुवारी १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता स्विफ्ट डिझायर कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून , जळगाव ते भुसावळ रोडवर असलेल्या जानव्ही हॉटेल ते रिलायन्स पेट्रोल पंप दरम्यान ११ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रमांक (एमएच १९ डीयु ६८२७) वरील चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या फॉर्च्यून कार क्रमांक (एमएच ०१ डीजे ९००१) याला धडक दिली. त्यानंतर पुढे जाऊन आयशर ट्रक (एमएच १२ सीटी २४४९) याला मागून धडक दिली. यामध्ये स्विफ्ट डिझायर मधील कार चालक हा जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. परंतु या अपघातामध्ये आयशर ट्रक, फॉर्च्युनर कार आणि स्विफ्ट डिझायर कार या तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात गुरुवार १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता सागर राजेश पाटील (वय-२३) रा. नशिराबाद या तरुणाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला (एमएच १९ डीयु ६८२७) या कारवरील अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

सोळा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार ; गुन्हा दाखल

Next Post

अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म ; यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नवरदेवाला चैन पडेना, लग्नाआधीच तरुणीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म ; यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon