• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खिर्डी फाट्याजवळील अपघातात मायलेकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 12, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील खिर्डी फाट्याजवळ भीषण अपघात समता नगरातील माय-लेकाच्या मृत्यूप्रकरणी मंगळवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात ट्रक चालकावर नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुबेदाबी अल्ताफ बेग (वय-३८) आणि कामील अल्ताफ बेग (वय-२०, दोन्ही रा रा. समता नगर) असे मयत झालेल्या माय-लेकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील समतानगरातील रहिवासी जुबेदाबी या महिला त्यांचा मुलगा कामील बेग याच्यासोबत ३ जानेवारी रोजी सावदा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. साखरपुडा आटोपून मायलेक दुचाकी (एमएच १९, डीएक्स ८१५८)वरून सायंकाळी साडेपाचला जळगावला येण्यासाठी निघाले होते. समोरून येणाऱ्या (एमपी ०९, एमझेड ७६३७) क्रमांकाच्या दुचाकीस्वराने कामील बेग याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार खाली फेकले गेले. कामीलच्या दुचाकीवर मागे बसलेली त्याची आई जुबेदाबी महामार्गावर फेकल्या गेल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक(एमपी १० एमझेड ७६३७)च्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमी झालेला कामील अलताफ बेग याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेबाबत मंगळवारी १० जानेवारी रेाजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस स्टेशनला अलताब बेग हुसेन बेग रा. समता नगर, जळगाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रकचालकाविरोधात नशिराबाद पोलीस स्टेशनलागुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

जामनेरमध्ये चोरीच्या मोबाईलसह संशयिताला अटक

Next Post

मोटारीची चोरी ; धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बॅटरीसह डिझेलची चोरी ; नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल

मोटारीची चोरी ; धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon