• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात मुख्यमंत्रींचा ताफा अडवून मराठा समाजाचे निवेदन दिले : कारवाई होणार मुख्यमंत्रीचे संकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 12, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोऱ्यात मुख्यमंत्रीं एकनाथ शिंदे यांचा ताफा मराठा क्रांती मोर्चा व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ने विविध मागण्यांसंदर्भात अडवून निवेदन दिले.

मराठा समाजा बद्दल अपशब्द वापराणार्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करुन तात्काळ अटक करावी, तसेच सहा महिने झाले शिंदे – फडणवीस सरकार ने मराठा आरक्षणवर मौन आहे हे मौन तोडुन मराठा समाजाला आरक्षण चा प्रश्न मार्गी लावा, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षकच होते अशी मागणी केली यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष जिभाउ पाटील, पी. डी. भोसले, बाळु पाटील, संजय मुळे, मनोज पाटील, हेमंत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोरा वकिल संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा अॅड.प्रविण पाटिल तर उपाध्यक्षपदी अॅड .मंगेश गायकवाड विजयी

Next Post

भांडवलशाही आणि राजकारणाने पत्रकारीतेवर मात केली – लेखक उत्तम कांबळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भांडवलशाही आणि राजकारणाने पत्रकारीतेवर मात केली - लेखक उत्तम कांबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon