• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गळफास घेवून एकाची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2022
in Uncategorized
0

यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील सांगवी खुर्द या गावात तरुणाने शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील राहणाऱ्या घनश्याम सोपान कोळी (वय३६ वर्ष) यांनी सोमवारी १९ डिसेंबर रोजी अट्रावल शिवारातील सुभाष चौधरी यांच्या शेत बटाईने केलेल्या शेतात ते सकाळी गेले असता. घनश्याम कोळी यांनी शेतालगतच्या असलेल्या बोरीच्या झाडाला दोरीच्या साह्याने हा विवाहीत तरूण गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळुन आला. सदर प्रकार शेतात कामास गेलेल्या उपस्थित शेत मजुरांच्या निदर्शनास आला व त्यांनी तात्काळ कोळी यांच्या कुटुंबांना सदरची माहिती दिली, तेव्हा मजुरांच्या सहाय्याने तात्काळ घटनास्थळावरून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण, डॉ.सचिन देशमुख यांनी तपासणी अंती कोळी यास मृत घोषित केले. मयत घनश्याम कोळी यांच्या पक्षात आई – वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या विवाहीत तरूणाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कळु शकले नाही. या संदर्भात रामकृष्ण भागवत कोळी यांनी यावल पोलिसात घटनेची खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अजीज शेख करीत आहे.


 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra police
Previous Post

धक्कादायक : तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला जामनेर तालुक्यात हिंसेचे गालबोट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला जामनेर तालुक्यात हिंसेचे गालबोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon