• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आ.किशोर पाटील यांच्यावर विश्वास दाखवत बाळासाहेबांच्या शिवसेनेत जम्बो प्रवेश ; राष्ट्रवादीला पुन्हा ‘दे’ धक्का

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

पाचोरा (वार्ताहर) – पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील उपसरपंच संतोष परदेशी यांच्यासह तंटामुक्ती अध्यक्ष व ७ ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.यावेळी सुमारे ६० जणांनी पक्ष प्रवेश केला असून आगामी निवडणुकात आमदार किशोर पाटील यांना आपण भक्कम साथ देणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

केवळ गाव विकासासाठी राजकारण हाच उद्देश आपण समोर ठेवला असून आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पाचोरा भडगाव मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला असून आम्ही देखील गाव समृद्धी साठी प्रयत्नरत असून त्यासाठीच विकासाची कास धरलेल्या आमदार किशोर पाटील यांचे हाथ आम्ही बळकट करत असल्याची भावना उपसरपंच संतोष परदेशी यांनी व्यक्त केली आहे.

त्यांच्या समवेत माजी उपसरपंच शांतीलाल परदेशी, पैलवान ईश्वर परदेशी, तंटामुक्ती अध्यक्ष ज्योतिष परदेशी, भगवान परदेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तांबे, रणजीत परदेशी, विपुल परदेशी, मोहन परदेशी, गोकुळ परदेशी, रवींद्र परदेशी, सोनू परदेशी, बापूराव परदेशी, अविनाश मोची, किशोर मोची, गोपाल मोची, ज्ञानेश्वर मोची, गोकुळ मोची, गौतम जाधव, राजू धनवान, कैलास मोची, जीवन मोची, रोहित मोची, मनोज परदेशी आदींचा समावेश आहे.


 

Tags: #pachora shivsena shinde gat #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी वडगांव कडे येथील संदिप पाटील यांची नियुक्ती

Next Post

बोळे येथील शेतातून कापूस चोरी करणारे पोलीसांच्या ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बोळे येथील शेतातून कापूस चोरी करणारे पोलीसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon