• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे विविध स्पर्धांचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0


पाचोरा ( प्रतिनिधी) – पि.टी.सी. संस्थेचे मा. अध्यक्ष माजी आमदार लोकनेते, कै . आप्पासाहेब ओ. ना.वाघ यांच्या दहाव्या स्मृती दिना निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा या ठिकाणी आप्पा साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अनेक स्पर्धाही आयोजित करण्यात आले आणि या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन .मुख्याध्यापिका सौ . प्रमिला वाघ .यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. रंगभरण चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, कराटे प्रात्यक्षिक, स्लो सायकलींग , रनिंग लिंबू चमचा, गीत गायन अशा अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले .बक्षीस वितरण प्रसंगी उप मुख्याध्यापक एन. आर .ठाकरे. पर्यवेक्षक आर. एल. पाटील , ए बी. अहिरे. अजय सिनकर टेक्निकल विभाग प्रमुख एस. एन. पाटील .
एम बी बाविस्कर तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: #pachora #gosehighschool
Previous Post

तरूणी बेपत्ता ; यावल पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद

Next Post

पूर्व वैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पूर्व वैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद
1xbet russia

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर
1xbet russia

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; फत्तेपूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon