• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतीय रेल्वेच्या स्वच्छता अभियानात गो .से. हायस्कूलचा सहभाग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 21, 2022
in खान्देश, जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी ) – भारतीय रेल्वेने भारतीय स्वातंत्र्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 16 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या काळात स्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत प्रवाशांमध्ये जनजागृती घडून आणणे हा या अभियाना मागचा मुख्य उद्देश आहे. पाचोरा येथील रेल्वे स्टेशनचे मॅनेजर एस टी जाधव व मुख्य आरोग्य निरीक्षक हेमराज मीना ,आर पी एफचे मोहित कुमार ,वाणिज्य निरीक्षक चंद्रकांत कावडे, तिकीट निरीक्षक समाधान पाटील, यांच्या समवेत गोसे हायस्कूलचे शिक्षक , आर बी बोरसे सर , एस एल वाघ सर ,, विजय पाटील , इत्यादी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग घेतला.

स्वच्छतेच्या बाबतीत रेल्वे कर्मचारी अधिकारी स्वच्छता कर्मचारी विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रतिज्ञा घेतली प्लॅटफॉर्म वर रॅली काढून स्वच्छतेच्या बाबतीत विविध घोषणा देण्यात आल्या. तसेच रेल्वे प्लॅटफॉर्म स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात आली. स्वच्छता अभियानात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पी एम वाघ पर्यवेक्षक एन आर ठाकरे, आर एल पाटील ,एबी अहिरे , ज्येष्ठ शिक्षक , पी एम पाटील , शिक्षिका ए आर गोहिल,, रणजीत पाटील सर ,सुबोधकांतायन , प्रमोद पाटील ,अजय सिनकर,बी एल पाटील इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.


 

 

Tags: #gosehighaschool
Previous Post

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा- अनिकेत पाटील

Next Post

एसटी वर्कशॉपमधून भंगार सामानाच्या चोरीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात कंपनीमधून तांब्यांच्या तारांचे बंडलसह रोकड लांबविली

एसटी वर्कशॉपमधून भंगार सामानाच्या चोरीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,
1xbet russia

वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

April 18, 2026
शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,
1xbet russia

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

April 18, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

April 18, 2026
शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

April 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon