• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कुत्र्याने मटण खाल्ले ; आई विविवाहित मुलीशी भांडली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2022
in क्राईम, महाराष्ट्र
0

अन जन्मजात्या बापाने गोळी झाडून तिला संपविली !

उस्मानाबाद (वृत्तसंस्था ) माहेरी आई वडिलांकडे राहण्यास असलेल्या मुलीने घरात मटण केले असता तिचे इतर कामांकडे लक्ष असल्याने हे मटण कुत्र्याने खात असल्याचे पाहून आई भडकली आणि तिच्याशी भांडू लागली थोड्यावेळात जन्मदाता बाप आल्यावर त्याला राग आवर झाल्याने त्यानेही मग खुंटीवर टांगलेल्या गावठी बंदुकीतून गोळी झाडून विवाहित मुलीची हत्या केली . हि थरारक घटना तुळजापूर तालुक्यातील कारला गावात घडली असून पोलीस स्टेशनला आईवडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मयत मुलगी ही विवाहित असून, काजल मनोज शिंदे असं तिचे नाव आहे.मयत काजल मनोज शिंदे ही विवाहित तरुणी तिच्या आई – वडिलांकडे माहेरी राहत होती. तिचा पती देखील तिच्या सोबतच राहत होता. तिच्या वडिलांनी घरी मटण आणले होते. त्या मटणाची भाजी काजलने बनवली होती. मात्र, काजलचे लक्ष इतर कामात असल्याने मटणाची भाजी कुत्र्याने खाल्ली. कुत्रा मटण खात असल्याचे काजलच्या आईने पाहिले आणि तीची आई काजलवर रागावली. यातून दोघीचे भांडण सुरु झाले. याच वेळी काजल तिच्या आईसोबत उलट भांडू लागली असता दारूच्या नशेत असलेले काजलचे वडील गणेश झंप्या भोसले यांनी खुंटीवर टांगून ठेवलेल्या गावठी बंदुकीने काजलवर गोळी झाडली. जवळून गोळी लागल्याने काजल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. काजलची आई – वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज सुनिल शिंदे यांनी दिलेल्या पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन काजलच्या आई – वडिलांविरोधात कलम- ३०२, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी तुळजापूर उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्रीमती सई भोरे-पाटील यांसह नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे हे करत आहेत.


 

 

Tags: #crime #usmanabad #naldurgapolice #tuljapur #hatya
Previous Post

विद्यापीठात भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम

Next Post

म्यानमारच्या लष्कराने घेतला ६ मुलांसह १३ जणांचा जीव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

म्यानमारच्या लष्कराने घेतला ६ मुलांसह १३ जणांचा जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड
1xbet russia

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी
1xbet russia

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

April 20, 2026
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon