पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी गोदावरी संगीत महाविद्यालय जळगाव आयोजित गोदावरी भावगीत करंडक स्पर्धा पार पडली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
त्यांना संगीत शिक्षक सागर थोरात यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ , पर्यवेक्षक एन. आर. ठाकरे. व सौ अंजली गोहिल मॅडम यांनी स्पर्धकांना सहभाग प्रमाण पत्र देऊन कौतुक केले.