पाचोरा (प्रतिनिधी ) भडगांव/ पाचोरा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार,किशोर पाटील यांनी सचिवांच्या बाबतीत आतापर्यंतअतिशय मोलाचे सहकार्य मिळाले म्हणून कृतीसमिती अध्यक्ष गुलाब बाबा व कृती समितीचे संचालक व आपले सहकारी शिवदास सहकारी सचिव आ. पाटील यांचा सत्कार आज रोजी कारणात आला . आ. किशोर पाटील म्हणाले कि, यापुढेही माझे सहकार्य कायम राहील यात शंका नाही . उद्या होणाऱ्या बँकेच्या मीटिंग ची माहिती दिली.सचिवाचे जिल्हा बॅंकेत एकत्रित करणं करण्यात बाबत उद्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे .यावेळी गुलाब पाटील, राहुल बोरसे, भिमराव पाटील, मनोज साळुंखे ,भास्कर पाटील, रवींद्र पाटील ,प्रमोद पाटील, जगदीश ठाकरे, भाऊसाहेब पाटील, जितेंद्र पाटील विजय चौधरी, निकम भाऊसाहेब पाटील गणेश पाटील ,जितेंद्र पाटील, संजय चौधरी आदी उपस्थित होते.