• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त जळगावात कॅमेरा पूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) – जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आज जळगावातील पत्रकार भवनात कॅमेऱ्याचे पूजन करण्यात येऊन उत्साहात जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही , फोटोग्राफी फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर ,ज्येष्ठ छायाचित्रकार पांडुरंग महाले, पत्रकार संघाचे कार्यवाह अशोक भाटिया आदी व्यासपीठावर उपस्थित होते . यावेळी मान्यवरांच्याहस्ते कॅमेरांचे पूजन करण्यात आले.छायाचित्रकार आणि पत्रकार याना १० लाखांचा विमा देण्याचे आश्वासन आ. राजूमामा भोळे यांनी यावेळी दिले. तसेच मेहरूण तलावाजवळ फोटाग्राफर व पत्रकारांसाठी शासनाच्या निधीच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून वास्तू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या
या प्रसंगी सचिव अभिजित पाटील, सहसचिव संधीपाल वानखेडे, सुमित देशमुख , आबा मकासरे, शैलेंद्र सोनवणे, सचिन पाटील, भुषण हंसकर, भगवान सोनार, निखील सोनार, अरूण इंगळे, रजनिकांत पाटील, गोकुळ सोनार, प्रकाश लिंगायत, , रोशन पवार, योगेश चौधरी, संदीप होले, राहूल शिरसाळे यांच्यासह प्रेस फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Tags: #camera #jalgaon #pressphotografer #patrkarbhavan
Previous Post

चाळीसगाव तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर

Next Post

जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिवस साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon