• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

वाहनाच्या धडकेत महिला जखमी ; रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव शहरात महाबळ परिसरातील नवजीवन सुपर शॉप जवळ समोरून येणाऱ्या वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी भूषण जैतकर (वय-३०) रा. रायसोनी नगर, जळगाव या महिला १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शहरातील महाबळ भागातील नवजीवन सुपर शॉप जवळून दुचाकीने जात असतांना त्यांना समोरून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात महिला जखमी झाल्या आणि वाहनाचेही नुकसान झाले आहे. या संदर्भात महिलेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी पवन ज्ञानेश्वर राठोड रा. वाघ नगर, जळगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय चौधरी करीत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगाव जिल्हा पोलिस दलातील आठ कर्मचाऱ्यांना बढती

Next Post

मोटर सायकल चोरणारा अट्टल गुन्हेगारास अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोटर सायकल चोरणारा अट्टल गुन्हेगारास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon