• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

चोपडा ( प्रतिनिधी ) – शहरातील एका भागात राहणाऱ्या तरुणाला पैसे दिले नाही म्हणून “बलात्काराचा गुन्हा दाखल करून बदनामी करू” अशी धमकी दिल्याने तरुणाने भीतीपोटी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला आहे. याप्रकरणी आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्या ६ जणांविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहिद मुन्ना शेख (वय-२०) हा आपल्या कुटुंबियांसह चोपडा शहरात राहतो. त्याची ओळख शहरातील जरीनाबी मुनसफ शेख हिच्याशी झाला. दरम्यान दोघांची मैत्री असल्यामुळे याचा गैरफायदा घेत जरीनाबी मुनसफ शेख हिने शाहिद मुन्ना शेख याला २० हजार रुपयाची मागणी केली. दरम्यान शाहिदने २० हजार रुपये दिले नाही म्हणून जरीनाबी हिने शाहीदला धमकी देत “तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून, तुझी बदनामी करू” अशी धमकी दिली होती. या धमकीला घाबरून शाहिद मुन्ना शेख याने २२ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. दरम्यान याप्रकरणी शाहीदचे वडील मुन्ना लतीफ शेख यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जरीनाबी मुनसफ शेख गुलाम रेतीवाले दोन्ही रा. चोपडा, रुकसाना बी शेख हसन, शेख गुड्डू शेख गुलाब, शेख काल्या शेख गुलाम, वसीम शेख माजिद शेख सर्व रा. अडावद तालुका चोपडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डोंगरकठोरा येथे गळफास घेवून आत्महत्या

Next Post

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon