• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरूणाची दुचाकी अयोध्यानगरातून चोरी ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील अयोध्यानगरातून हातमजूरी करणाऱ्या तरूणाची घरासमोरून २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद नारायण वाणी (वय-३४) रा. अशोक नगर, अयोध्या नगर, जळगाव हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. कामासाठी त्याच्याकडे (एमएची १९ एआर ६६८८) क्रमांकाची दुचाकी आहे. २१ जुलै रोजी रात्री ११ वाजता प्रमोदने त्याची दुचाकी घराच्या समोर पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने २५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. प्रमोदने परिसरात दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला असून मिळून आली नाही. अखेर रविवारी २४ जुलै रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharashtra
Previous Post

वृक्षसंवर्धन प्रत्येकाची जबाबदारी – आयुक्त विद्या गायकवाड

Next Post

नंदगाव येथे शेत रस्त्याच्या वादातून गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नंदगाव येथे शेत रस्त्याच्या वादातून गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगाव शहरात पार्किंगमधून मोटारसायकल चोरी
क्राईम

चाळीसगाव शहरात पार्किंगमधून मोटारसायकल चोरी

September 26, 2026
गणेश विसर्जनानंतर ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला मेहरूण तलाव परिसर
खान्देश

गणेश विसर्जनानंतर ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला मेहरूण तलाव परिसर

September 26, 2026
वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन
खान्देश

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
पिंपळगाव हरेश्वर येथे घरफोडी; १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर येथे घरफोडी; १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चाळीसगाव शहरात पार्किंगमधून मोटारसायकल चोरी

चाळीसगाव शहरात पार्किंगमधून मोटारसायकल चोरी

September 26, 2026
गणेश विसर्जनानंतर ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला मेहरूण तलाव परिसर

गणेश विसर्जनानंतर ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला मेहरूण तलाव परिसर

September 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon