जळगाव ;- आज कामगार दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महेश प्रगती मंडळाच्या हॉलमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था पाहून आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांना आर्थिक मदतही दिली . यावेळी डाँ . परिक्षित बाविस्कर, मुक्ती फाँऊंडेशनचे
मुकुं गोसावी ,योगेश बाविस्कर , रिषिकेश सोनवणे ,गोपाळ वालेचा आदी ऊपस्थित होते.