• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रिक्षाच्या धडकेत तरूण गंभीर जखमी ; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव (प्रतिनिधी) – ममुराबाद ते जळगाव रस्त्यावरील कृषि महाविद्यालयाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने रस्त्यावर दुचाकीजवळ उभा असलेल्या तरूणाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. याबाबत शनिवार २५ जून रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद फारूख अब्दूल खाटीक (वय-३२) रा. उस्मानिया पार्क जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. २१ जून रोजी मोहम्मद खाटीक हा त्याच्या मित्रासोबत दुचाकीने किनगाव येथे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून परतत असतांना रात्री १२ वाजेच्या सुमारास ममुराबाद ते जळगाव रस्त्यावरील कृषी महाविद्यालयाजवळ त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले होते. त्यावेळी मोहम्मद व त्याचा मित्र रोडवर उभे असतांना ममुराबाद कडून येणारी रिक्षा (एमएच १९ व्ही ९३२६) ने जोरदार धडक दिली. या अपघातात मोहम्मदला जबर दुखापत झाली. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. चार दिवस उपचार घेतल्यानंतर मोहम्मद खाटीक याने शनीवारी २५ जून रोजी दुपारी २ वाजता जळगााव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर शिंदे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon accident news #maharashtr #bharat
Previous Post

एरंडोल येथून मोबाईल लांबवणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

Next Post

तरुणीला अश्लिल मेसेज पाठविले ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरुणीला अश्लिल मेसेज पाठविले ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

प्रेमाच्या आमिषाने विवाहितेवर वारंवार अत्याचार; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon