• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रोकडसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी ; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील चैतन्य नगरातील चित्रप्रभा अपार्टमेंटमधील बंद घरातून बनावट चावीच्या मदतीने सोन्याचे दागिने आणि एटीएममधून रोकड काढून १ लाख ५२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्पना अनिल कुळकर्णी (वय-५४) रा. चित्रप्रभा अपार्टमेंट, चैतन्य नगर, जळगाव या एकट्या राहतात. त्यांची मुलगी भावना पाठक आणि जावई विजय पाठक हे गणेश कॉलनीत राहतात. कल्पना कुळकर्णी ह्या २९ मे ते ६ जून दरम्यान त्यांचा मुलीचा मुलगा नातू यांच्यासोबत औरंगाबाद येथील बहिणीच्या मुलीच्या घरी गेले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने घरात बनावट चावीच्या मदतीने घरात प्रवेश करून कपाटातील १ लाख ५० हजार रूपये किंमतीचा सोन्याचा हार आणि त्यांच्या एटीएम कार्डमधून २ हजार रूपयांची रोकड असा एकुण १ लाख ५२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, ६ जून रोजी सकाळी कल्पना कुळकर्णी ह्या घरी आल्या. दरम्यान सोमवार २० जून रोजी दुपारी १२ वाजता घरात साफसाफाई करत असतांना कपाटच्या आतील लॉकर वगैरे चेक केले असता त्यांना त्यांचा ३ तोळ्याचा सोन्याचा राणी हार आढळून आला नाही.

याबाबत मुलगी आणि जावई यांना देखील विचारपुस केली असता त्यांना देखील याची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. याबाबत कल्पना कुळकर्णी यांनी सोमवारी २० जून रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

वाघरे येथे दोन गटात हाणामारी : १२ जण जखमी

Next Post

विवाहितेचा छळ ; शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विवाहितेचा छळ ; शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

August 20, 2026
कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा
1xbet russia

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने भावजयीचा खून; दीराला जन्मठेप

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon