• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऑनलाईन कर्ज परतफेडीनंतरही धमकावत ५३ हजार उकळले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अमळनेर मध्ये बनावट पतंजली वेबसाइटवरून ३३ हजारांचा गंडा

जळगाव ( प्रतिनिधी ) – मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून घेतलेले ऑनलाईन कर्ज व व्याज देवूनही पुन्हा पैशांची मागणी करत तरूणाच्या नातेवाईकांना अश्लिल मॅसेज पाठवून ५३ हजार ५९३ रूपयांची फसवणूक केली आहे. जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला

जामनेर शहरात २८ वर्षीय तरूण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याचे ऑनलाईन सेवा केंद्र असून त्यावर त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. २९ मार्च २०२२ ते ८ जून २०२२ दरम्यान तरूणाने कॅश ॲडव्हान्स नावाच्या मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून वेळोवेळी २ लाख २९ हजार ९४ हजाराचे ऑनलाईन लोन घेतले. परंतू सर्व्हीस चार्ज म्हणून ८८ हजार ८१० रूपये कापून घेतले गेले उर्वरित १ लाख ४० हजार २५४ रूपये खात्यात जमा झाले अज्ञात मोबाईल धारकांनी सात दिवसाच्या आत पैश्यांची मागणी केली. त्यानुसार १ लाख ४० हजार २५४ रूपये आणि कर्जाच्या रकमेवरील व्याज ५३ हजार ५६४ रूपये असे १ लाख ९३ हजार ८१८ रूपये परत केले.

दरम्यान अज्ञात व्यक्तींनी अजून पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्यासह तुझ्या कुटुंबियांची बदनामी करू अशी धमकी दिली. तरूणाच्या मोबाईलचा डाटा चोरून तरूणासह नातेवाईकांना अश्लिल मॅसेज पाठवून खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून तरूणाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ११ जून रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो नि लिलाधर कानडे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

बैलांची अवैध वाहतूक ; दोघांना अटक

Next Post

हुंड्यासाठी विवाहितेला पतीकडून मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

हुंड्यासाठी विवाहितेला पतीकडून मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon