जळगाव ( प्रतिनिधी ) – प्रभाग क्रं, (2) परिसरात मध्ये जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या सहकार्याने कुंभार समाज मंगल कार्यालयजवळ आजपर्यंत डांबरीकरण रस्ताचे 60, टक्के काम आज पूर्ण झाले आहे , लवकरच पूर्ण काम होईल, त्यासाठी मी मनपा अधिकारी रोज कामांची पाहणी करत असल्याचे नगरसेवक किशोर बाविस्कर यांनी सांगितले .