• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खरीप पिकविमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात ; अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
खरीप पिकविमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात ; अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पिकविमा योजना खरीप हंगाम २०२१ अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांना भरपाईची उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे .

याआधी खरीप हंगाम २०२१ अंतर्गत उत्पन्नावर आधारित भरपाई मिळावी म्हणून पिकांचे खरीप हंगामात सुरवातीला पडलेल्या पावसामुळे खंड तसेच नंतर झालेली अतिशवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे व शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी.याकरिता भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मागणी केली होती. संबंधित विमा कंपनी (ICICI Lombard General Insurance Company Ltd.) ने तात्काळ भरपाई द्यावी अशीदेखील मागणी केली होती.
सततच्या पाठपुराव्याने पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना व प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यातील पात्र ७७१ शेतकऱ्यांना ८५ लाख २८ हजार २९८ रुपये तसेच वैयक्तिक नुकसान व सॅम्पल सर्वेनुसार झालेल्या नुकसानी करिता ४४६० शेतकऱ्यांना १ कोटी ७८ लाख ५० हजार ४२८ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
उर्वरित शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नव्हती. नुकसानीची रक्कम निश्चित करताना आवश्यक संकलन देखील जिल्ह्यात पूर्ण झाले होते. भाजपाच्या अमोल शिंदे यांनी २१ मार्चरोजी जिल्हा कृषी अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यावर भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली

उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, मका, बाजरी या पिकांची भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दहा दिवसांच्या आत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल तांत्रिक अडचणी उद्भवल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे अमोल शिंदे यांनी सांगितले.


 

 

Tags: #pachora #amol shinde#jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

नेपाळ आंतरराष्ट्रीय परिषदेत शंकर भामेरे , हरिभाऊ राऊत यांचा डंका ; पारावरच्या शाळेचा जगभरात गौरव

Next Post

माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्याचा गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्याचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon