• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खेलो इंडिया स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील, सोनल हटकर, मनिषा हटकर यांची तांत्रिक अधिकारीपदी निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील, सोनल हटकर, मनिषा हटकर यांची तांत्रिक अधिकारीपदी निवड झाली आहे

४ थ्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचे आयोजन पंचकुला ( हरियाणा ) येथे जूनमध्ये १८ वर्षाखालील वयोगटात करण्यात येणार आहे बास्केटबॉलचे आयोजन ७ ते १४ जूनदरम्यान करण्यात येणार आहे जैन स्पोर्टस अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर), खेळाडू मनिषा हटकर व मूळजी जेठा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्सची खेळाडू सोनल हटकर यांची या खेळासाठी तांत्रिक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वीही या तिघांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच व तांत्रिक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती

वाल्मिक पाटील, मनिषा हटकर व सोनल हटकर यांच्या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल ऍडहॉक कमिटीचे सचिव शत्रुघ्न गोखले व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांना बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव चंद्रमुखी शर्मा यांच्या वतीने देण्यात आले.

वाल्मिकसह सोनल व मनिषा यांच्या नियुक्तीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, क्रिडा समन्वयक अरविंद देशपांडे, फारुक शेख, रवींद्र धर्माधिकारी, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.बी. देशमुख, क्रीडा शिक्षक सुभाष वानखेडे, मूळजी जेठा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, क्रीडाशिक्षक श्रीकृष्ण बेलुरकर, निलेश जोशी, प्रवीण कोल्हे, रणजीत पाटील, लाॅर्ड गणेशा स्कूल जामनेरचे प्रिन्सिपल सिंग सर, व्यवस्थापक सतीश मोरे, जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल संघटना व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले.


 

 

Tags: #JALGAON #JAIN GROUP @JAIN SAMUH
Previous Post

स्टेटबँक कॉलनीत २ घरे फोडली ; ६ लाख ७३ हजारांचा ऐवज गायब

Next Post

कृषिउद्योजकांसह तरुण शेतकऱ्यांसाठी फालीच्या संमेलनाचे जळगावात आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कृषिउद्योजकांसह तरुण शेतकऱ्यांसाठी फालीच्या संमेलनाचे जळगावात आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा
क्राईम

अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा

September 26, 2026
चाळीसगाव शहरात पार्किंगमधून मोटारसायकल चोरी
क्राईम

चाळीसगाव शहरात पार्किंगमधून मोटारसायकल चोरी

September 26, 2026
गणेश विसर्जनानंतर ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला मेहरूण तलाव परिसर
खान्देश

गणेश विसर्जनानंतर ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला मेहरूण तलाव परिसर

September 26, 2026
वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन
खान्देश

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा

September 26, 2026
चाळीसगाव शहरात पार्किंगमधून मोटारसायकल चोरी

चाळीसगाव शहरात पार्किंगमधून मोटारसायकल चोरी

September 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon