• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यात चढ्या दराने विक्री करणाऱ्या किराणा दुकानांवर गुन्हे शाखेचे छापे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वेपतरी प्रयत्न करत आहे. मात्र या परिस्थितीचाही गैरफायदा घेत सर्व सामान्य जनतेला लूटणारे अनेक आहेत. लॉक डाऊननंतर चढ्या दराने जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करुन फायदा कमवण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चार कडून शहरात चढ्या दराने किराणा मालाची विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली.
या छाप्यांमध्ये काही ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होतानाही आढळली. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलचंद रामाजी भाटी (60,रा.खडकी) हा त्याच्या ममता सुपर मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजारसमितीने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने किराणा विकताना आढळून आला. त्याने गोटा खोबरे 140 रु.अर्धा किलो, शेंगदाणे 135 रु.किलो, तुरडाळ 55 रु अर्धा किलो, गुळ 30 रु. अर्धा किलो दराने विकताना आढळला.
त्याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहनलाल दिपाजी चौधरी (40,रा.चिंचवड) हा त्याच्या बालाजी ट्रेडर्स या बालेवाडी येथील किराणा दुकानात गोटा खोबरे 120 रु. अर्धा किलो, शेंगदाणे 75 रु अर्धा किलो, गुळ 40 रु. अर्धा किलो, तुरडाळ 70 रु.अर्धा किलो, हरभरा डाळ 50 रु अर्धा किलो, अशा चढ्या दराने विकताना आढळला.
त्याच्याविरुध्द चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात जीवनावश्‍यक वस्तू कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानाराम नथाराम देवाशी (32,रा.कल्याणीनगर) हा महेश सुपर मार्केट या दुकानात दोन किलो तुरडाळ 280 रुपये किलो दराने विकताना आढळला. त्याच्याविरुध्द येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस नाईक सुरेंद्र साबळे यांना मिळालेल्या खबरीनुसार अनिल सुपर मार्केट येथे सुनिल भुजबळ हा गायछाप व सिगरेट विकताना आढळला.त्याच्याकडून 2,948 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसच कर्मचारी गणेश साळुंखे व अतुल मेंगे यांना लोहगाव येथे हातभट्टी दारु विक्री करत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार गणेश कोळी (27, रा.लोहगाव) याला पाच लिटर हातभट्टीसह ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह , सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, सहायक फौजदार अब्दुलकरीम सय्यद, शंकर पाटील, भालचंद्र बोरकर , पोलीस कर्मचारी गणेश साळुंखे, राजु मचे, सुनिल पवार, सुरेंद्र साबळे, दत्तात्रय फुलसुंदर, गणेश काळे, सागर घोरपडे, राकेश खुणवे, रमेश राठोड, विशाल शिर्के, शितल शिंदे, निलेश शिवतरे, अतुल मेंगे, सुहास कदम यांच्या पथकाने केली.


 

 

Previous Post

बेस्ट मुख्यमंत्र्याला आमदार करा रे कोणी तरी.; निलेश राणे

Next Post

संमगघाट येथील तरुणाचा डोक्‍यात वार करुन खुन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संमगघाट येथील तरुणाचा डोक्‍यात वार करुन खुन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon