• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुरुगोविंद सोसायटी निवडणुकीत नम्रता पॅनलचा विजय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – पिंपळगाव हरेश्वर येथील गुरुगोविंद विकास सोसायटीची निवडणूक नुकतीच झाली शेतकरी पॅनल आणि नम्रता पॅनल यांच्यात सरळ लढत होऊन नम्रता पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले.

अनुसूचित जाती जमातीचे विजय शांताराम सावळे नम्रता पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले, सर्वसाधारण कर्जदार सभासदांमधून नम्रता पॅनलचे सर्व ८ उमेदवार निवडून आले राजधर मालकर (६५०), राजेंद्र गीते (६४७), जयप्रकाश जैन (६३१), शालिग्राम मालकर (६२७), खाटीक हाजी (६०७), विजयसिंह नाईक (५८७), ज्योतीलाल चव्हाण (५९०), बालू बडगुजर (५७२) , इतरमागास वर्गात सुनील क्षीरसागर (६२१) , सुरेश भडांगे (६२५) अशी या विजयी उमेदवारांची नावे आणि कंसात त्यांना मिळालेली मते आहेत .

शेतकरी पॅनेलचे गंगाधर बडगुजर , रफिक शेख , संतोष कुटे , विठ्ठल परमाणे , रवींद्र बडगुजर , किशोर गरुड , सौ इंदूबाई पाटील , किशोर भोई हे पराभूत झाले आहेत . नम्रता पॅनलचे पॅनल प्रमुख सुखदेव गीते , शालिग्राम मालकर, राजु क्षीरसागर, विठ्ठल गीते, वसंत गीते, विठ्ठल गीते, रवी जाधव, रवी गीते, राजू माळी, प्रशांत माळी, मौजूलाल जैन, दिलीप जैन, मिलिंद देव, देवेंद्र देव, सुरेश बडगुजर, किरण बडगुजर, राजधर मेटे, बी डी पाटील , गोरख पाटील, शिवदास राठोड, शिवदास राठोड, डॉ नितीन चव्हाण, योगेश हटकर, धनराज मदने, गुलाम बागवान , खुर्शीद मिस्तरी, सुभाष सावळे यांनीं या विजयासाठी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon namrata panal vijay news #maharashtra #bharat
Previous Post

दोन महिने हॉटेलमध्ये थांबत ‘ खाऊन – पिऊन ‘ पैसे बुडवणारा पकडला !

Next Post

औरंगजेबाचे उदात्तीकरण नको – शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

औरंगजेबाचे उदात्तीकरण नको - शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली
1xbet russia

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon