• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळीत रुग्णांवर आता आधुनिक उपचार आता जळगावच्या भाग्या रुग्णालयात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – अंगाची लाही लाही होणाऱ्या वेदनेवर फुंकर— भाग्या बर्न केअर सेंटर—- असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये कारण आता जळीत रुग्णांवर आता आधुनिक उपचार आता जळगावच्या भाग्या रुग्णालयात उपलब्ध झाली आहे .

भास्कर मार्केट परिसरात भाग्या बर्न केअर सेंटरच्या रूपाने जळगाव शहरात जिल्ह्यातील जळीत रुग्णाची वैद्यकीय काळजी घेणाऱ्या अत्याधुनिक हॉस्पिटलचा नुकताच शुभारंभ झाला. प्रसिध्द प्लास्टिक आणि कॉसमॅटिक सर्जन डॉ. श्रीराज महाजन हे चोवीस तास रुग्णांची देखरेख करणार आहेत, त्यांच्या सोबतीला डॉ. जितेंद्र कोल्हेदेखील रुग्णाची सेवा करण्यासाठी तत्पर असणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र खोली असून,प्रत्येक रुग्णांसाठी स्वतंत्र ऑक्सिजनसह इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक टप्प्यातील जळीत रुग्णाचे उपचार होणार असून गरजू रुग्णांसाठी पुनर्ररचनात्मक शस्त्रक्रियादेखील करण्याची सुविधा उपलब्ध आहे यासह शेवटच्या टप्प्यात गरज भासल्यास प्लास्टिक सर्जरीसाठीदेखील हे हॉस्पिटल अद्ययावत आहे.


 

 

Tags: #jalgaon bhagya barun care sentar news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आता देशभरात डिजिटल जनगणना; जन्म-मृत्यूची नोंदही लिंक

Next Post

सिध्दी विनायक विद्यालयात सिनियर गट जिल्हा निवड चाचणीआटयापाटया स्पर्धा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सिध्दी विनायक विद्यालयात सिनियर गट जिल्हा निवड चाचणीआटयापाटया स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon