• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मांडकी खुर्द येथील अतिक्रमण हटवण्याची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 10, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मांडकी खुर्द परिसरात विविध ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम यांना निवेदन दिले

मांडकी खुर्द हे गाव १२ वर्षांपासून पुनर्वसनासाठी प्रस्तावित आहे, त्यासाठी गृप ग्रामपंचायत असलेल्या पुनगांव शिवारातील गट क्रं. १२ मधे गावठाण निश्चित केलेले असून या जागेवर १२ ते १५ लोकांना ग्रामपंचायतीने शासकीय घरकुल योजनेचा लाभ दिला आहे. उर्वरित जागा पुनर्वसनासाठी असल्याने या जागेवर गावातील सधन नागरिकांनी शेड, गोठे, खळे तयार करून अतिक्रमण केले आहे.

अतिक्रमण काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांचे नेतृत्वाखाली आदिवासी भिल्ल जमातीच्या ५५ नागरिकांनी निवेदन दिले. पुनर्वसन झालेल्या जागेवरील अतिक्रमण तातडीने न काढल्यास एकलव्य भिल्ल संघटनेमार्फत मोर्चा काढणार असल्याचा उल्लेख केला आहे.

मांडकी खुर्द गावात सुमारे ९० टक्के आदिवासी भिल्ल समाजाचे वास्तव्य असून या जागेवर गावातील अनेक नागरिक अतिक्रमण करून जागा बळकवीत आहेत. त्यांना विचारण्यासाठी गेल्यानंतर ते मारण्याच्या धमक्या देतात. शासनाने अतिक्रमण निर्मूलन करुन त्या जागेचे मोजमाप करुन या जागेवर घरे बांधून द्यावीत व आदिवासी भिल्ल समाजाला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

निवेदनावर देवराज वाघ, शिवनाथ मालचे, गणेश वाघ, नामदेव भिल, अनिल मालचे, राजू मोरे, सुनील भिल, हिलाल भिल, सचिन भिल, रेखा भिल, जुलाल भिल, प्रभाकर मिलचे, लता भिल, अलका भिल, सरुबाई मालचे, अरुणा भिल, कालूसींग भील, मंगला भील, अशोक भिल, पप्पू मोरे, सुनिता भील, छाया भील, अशोक सोनवणे, सुनील मालचे सह ५६ नागरीकांच्या सह्या असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार पाचोरा, पोलीस निरीक्षक पाचोरा व आमदार किशोर पाटील यांना देण्यात आल्या आहेत.


 

 

Tags: #pachora #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Next Post

ठेकेदाराकडून ११ हजार घेताना वर्डीचा ग्रामसेवक अडकला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ठेकेदाराकडून ११ हजार घेताना वर्डीचा ग्रामसेवक अडकला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!
1xbet russia

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon